- Slow Living म्हणजे काय?
- मेजर जनरल रोज किंग : न्यूझीलंडच्या पहिल्या महिला आर्मी चीफ
- महिला सक्षमीकरणासाठी मुंबईत दोन दिवसीय ‘शक्ती संवादाचे आयोजन
- देशभरातील महिला आयोगांचे अध्यक्ष मुंबईत एकत्र
- महिला आयोगाची वारकरी महिलांसाठी सेवा
- लाडक्या बहिणींसाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल
- ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम - रुपाली चाकणकर
- राज ठाकरेंसोबतच्या व्हिडिओबद्दल काय म्हणाल्या सोनाली बेंद्रे ?
- मंत्रालयातील ही मीटिंग का आहे महत्त्वाची...
- ‘पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाट

Max Woman Blog - Page 42

सरत्या काळाने, केले जरी डंखमिटूनको आता, फुटलेले पंख...तिलाकधीही वाटलं नव्हतं की आयुष्यातील एका वळणावर शेती व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यांवर येईल...अशा आजच्या आपल्या नवदुर्गेचा प्रवास...
23 Oct 2020 9:21 AM IST

भारतातील कोविड विषाणूच्या साथीसंदर्भात डब्ल्यूएचओच्या विविध इशाऱ्यांनी एक प्रकारचा धुमाकूळ घातल्याचे दिसून येते, अजूनही याची मोठी दहशत आढळते. याहून भयानक इशारे भारतातील एड्सच्या प्रादुर्भावासंदर्भात...
22 Oct 2020 2:15 PM IST

मार्च महिन्यात करोनामुळं देशव्यापी लॉकडाऊन सुरू झालं. लातूरमध्येही त्याची अंमलबजावणी सुरू होती. सगळे लोक घरात असताना, पोलिसांना रस्त्यावर एक वयस्कर महिला फिरताना दिसली. त्यांनी जुजबी चौकशी केली....
20 Oct 2020 9:43 AM IST

स्त्रियांना चालताना हात लावणे, कुठेतरी गाठून जबरदस्ती करणे, लैंगिकदृष्ट्या अवमानित करणे या गोष्टी सतत होत असतात. अनेकांना असं काही होत असतं हे खरं वाटत नाही. असं काही झाल्याचं सांगितलं तर घरी विश्वास...
19 Oct 2020 8:40 AM IST

भारतात नवरात्रीची धूम सुरू असताना, न्यूझीलंडमध्ये जेसिंडा आर्ड्रन नावाची दुर्गा पुन्हा पंतप्रधान होणं आश्वासक आहे! ही जेसिंडा आहे अवघ्या ४० वर्षांची. वयाच्या ३७ व्या वर्षी त्या पंतप्रधान झाल्या....
18 Oct 2020 4:12 PM IST

राजकीय नेतृत्वावर भरभरून प्रेम करावं अशी स्थिती क्वचितच असते. न्यूझीलंडच्या पुन्हा नव्याने पंतप्रधान होणाऱ्या जेसिंडा आर्डन यांचं व्यक्तिमत्त्व प्रेमात पडावं असं दुर्मिळ नेतृत्व आहे. काल न्यूझीलंडमधील...
18 Oct 2020 3:50 PM IST