- सोमनाथ मंदिराचा नवा अध्याय: ३६३ महिलांना रोजगार देत महिला सक्षमीकरणाचा पॅटर्न सादर!
- लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीचं मोठं वाण!
- 'बांगड्या काय कमकुवतपणाचं लक्षण आहेत का?'
- नेस्लेच्या 'बेबी प्रॉडक्ट'मध्ये आढळले घातक विषारी घटक; २५ हून अधिक देशांतून माल परत मागवला!
- सक्षमीकरणाचा नवा मंत्र!
- महिला सक्षमीकरणाचे 'पुणे मॉडेल'
- माझ्या बाळाला त्यांनी मारलं...
- पुण्यात रंगला SINGLE नागरिकांचा 'मॅचमेकिंग' मेळावा
- साहित्य संमेलनात 'पदराचा वारा'
- अखेर महिला आयोगाचा दणका! तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी

रिपोर्ट - Page 10

संसदेत आणलेल्या कृषी संबंधी विधेयकाच्या निषेधार्थ भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी शुक्रवारी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे....
18 Sept 2020 9:07 AM IST

कंगना राणावत (kangana ranaut) मुंबईत आली, ती तिच्या घरी गेली, दुसऱ्या दिवशी तिच्या तुटलेल्या ऑफिसची पाहणी ही तिने केली. या संपूर्ण काळात ट्वीटरवर तिने उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याशी थेट...
18 Sept 2020 8:09 AM IST

गेले अनेक दिवस शिवसेना आणि कंगना राणावत यांच्या मधला वाद चांगलाच पेटला आहे. कंगना राणावत रोज ट्टिटच्या माध्यामतून शिवसेनेवर टीका करत आहे. या वादामुळे कंगना राणावतवर अनेकांनी टिका केल्या तर काही जणांनी...
17 Sept 2020 12:45 PM IST

एखाद्या व्यक्तीने चुकीची सामाजिक वा राजकीय भूमिका घेतली आहे, असे वाटल्याने कोणी त्या व्यक्तीला विरोध करणे अथवा उपहास करणे किंवा टीका करणे यात 'लिंग' कुठून येते?ती व्यक्ती अपघाताने महिला असेल, तर...
17 Sept 2020 11:56 AM IST

हिंदू विवाह कायद्यातंर्गत समलैंगिक विवाहांना मान्याता देण्यात यावी आणि नोंदणी करण्यात यावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयातमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी...
16 Sept 2020 12:30 PM IST

मुंबईमध्ये शासकीय, निमशासकीय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिलांसाठी विशेष बस सेवा तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी-...
16 Sept 2020 12:18 PM IST

सोमवारी दुपारी अचानक केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केली. हजारो टन कांदा आता बंदरांमध्ये अडकणार आहे. बिहार, बंगालच्या निवडणुकांमुळे केंद्राचा निर्णय असल्याची शक्यता बोलली जात आहे. निवडणुकीच्या...
15 Sept 2020 9:05 PM IST






