रश्मी आणि उध्दव ठाकरेंची प्रेम कहाणी माहितीये का?
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते,अगदी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं मोलाचं योगदान आहे. या दोघांचा भेट कशी झाली, त्यांचा हा प्रेमाचा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला याबद्दल आज जाणून घेऊयात.;
0