या दरीमुळे महिलांचं खूप नुकसान होतंय!
Are Trends Causing A Lot Of Harm To Women? |या दरीमुळे महिलांचं खूप नुकसान होतंय! | MaxWoman
विकासाच्या संधी सर्वांना सारख्या मिळायलाच हव्यात. पण प्रत्यक्षात महिलांना अजूनही दुय्यम स्थान दिलं जातंय. डिजिटल युगातही ही दरी जगभरातील महिलांच्या प्रगतीत अडथळा ठरते आहे. गिबली आणि बनाना ट्रेन्डसोबत या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया, मॅक्सवूमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांच्यासोबत