"पक्षात मोठं होण्यासाठी केलेला हा सर्व प्रकार" विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेवर कबुलीजबाब देत असताना चित्रा वाघ यांनी दबाव टाकला. कोणतंही पद मिळालं की वेगवेगळे हातकांडे वापरून आपण मोठे होऊ शकतो याचा अनुभव घेतल्यानंतर पक्षात मोठे होण्यासाठी चित्रा वाघ यांनी केलेला हा सर्व प्रकार आल्याची टीका करत विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल..;

Update: 2022-04-15 04:36 GMT
0
Tags:    

Similar News