वंसंत मोरे यांचा रुपाली पाटील ठोंबरे यांना टोला?

"जेव्हा एखाद्या पक्षाचा नेता राजीनामा देतो ना तेव्हा नक्कीच त्याचा काहीतरी स्वार्थ असतो" वसंत मोरे यांचा तर हा टोला काही दिवसांपूर्वी मनसे सोडून गेलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांना तर नाही नाही ना?;

Update: 2022-04-07 05:29 GMT
0
Tags:    

Similar News