उर्फीचा भगव्या ड्रेसमधील नवीन व्हिडिओ, चित्रा वाघ यांना थेट चॅलेंज..?

Update: 2023-01-07 10:34 GMT

उर्फी जावेद या मागच्या काही विवसांपासून जोरदार चर्चेत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करत तिला अटक करण्याची मागणी केली होती. या मागणी नंतर उर्फी जावेदने देखील चित्रा वाघ यांना प्रतिउत्तर दिले.. त्यानंतर या दोघांमध्ये चांगलाच ट्विटर वॉर रंगला होता. आत या सगळ्या वादानंतर उर्फीने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या विडिओ मध्ये तिने भगव्या रंगाचे कपडे घातले आहे. आता आपल्याला माहित आहे मागे अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी भगव्या रंगाची बिकनी घालून डान्स केला म्हणून त्यांना ट्रोल केलं होत.. आता त्याच दीपिकाच्या गाण्यावर उर्फीने सुद्धा भगव्या रंगाची कपडे घालून एक व्हिडिओ शेअर केला आहे.. आता उर्फीने हे थेट कुणाला चॅलेंज दिले आहे? आता या व्हिडिओ नंतर चित्रा वाघ व भाजप काय भूमिका घेत पाहावं लागणार आहे.. बाकी तुम्हला या सगळ्या प्रकाराबाबत काय वाटतं कॉमेंट मध्ये नक्की सांगा...

Full View

Tags:    

Similar News