ST Worker Protest : "हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाही" - पंकजा मुंडे
प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करा किंवा सरकारमध्ये सामील करून घ्या, हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाही.. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश बाहेर येणं अपेक्षित नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे.;
0