शिंदे गट फुटणार...?

शिंदे गटातील आमदार व भाजप यांच्यामध्ये मतभेद होत असल्याचं समोर येत आहे. याला कारण आहे किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका. किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंना माफिया म्हणाले आणि मग शिंदे गटातील आमदारांनी थेट आम्हाला सत्तेची हाव नाही असं म्हणत इशारा दिला. ठाकरेंबद्दल केलेल्या या क्तव्यानंतर आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले आहेत. सत्ता स्थापन होऊन काही दिवस होतात न होतात तोपर्यंत पुन्हा शिंदे गटातील आमदारांचे भाजप सोबत आता खटके उडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता शिंदे गट फुटणार अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे..;

Update: 2022-07-09 04:22 GMT
0
Tags:    

Similar News