आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा फोन केला कट..
पत्रकार परिषद चालू असताना उद्धव ठाकरे यांचा फोन शरद पवारांना आला आणि त्यांनी तो फोन कट केला असा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. तर यावेळी नक्की काय घडलं होतं? शरद पवारांनी खरंच उद्धव ठाकरे यांचा फोन कट केला का? यावेळी नक्की काय घडलं होतं पहा..;
0