पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळावं यासाठी चक्क..
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे याच्यासाठी बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी मोहटादेवीला पायी दिंडी काढली आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना अनेक वेळा मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं मात्र यावेळेस त्यांना मंत्रिमंडळ असताना मिळावं याच्यासाठी बीड जिल्ह्यातील जे पदाधिकारी आहेत कुणी पांडुरंगाला साकडं घालतोय.... तर कोणी मोहटादेवीला पायी चालत साकडं घालतोय... प्रतिनिधी हरीदास तावरेंचा रिपोर्ट...;
0