मुख्यमंत्री नाही निदान मंत्रिमंडळात तरी महिला असाव्यात..
आजपर्यंत महाराष्ट्राने महिला मुख्यमंत्री पहिल्या नाहीत. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. या नवीन सरकार मध्ये आता 17 महिला आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री नाही निदान या सरकार मध्ये महिलांकडे महत्वाची खाती देत मंत्रिमंडळात त्यांना जास्त संख्येने संधी देणार का?;
0