विजेत्या संघाला 25 लिटर पेट्रोल, राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोख्या पद्धतीने महागाईचा निषेध..
विजेत्या संघाला 25 लिटर पेट्रोल तर उपवीजेत्या संघाला एक गॅस सिलेंडर बक्षीस देत राष्ट्रवादी काँग्रेस कडून महागाईचा निषेध. मुंबईत आज महागाई क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हातात बॅट घेऊन सुप्रिया सुळे देखील मैदानात उतरल्या होत्या.;
0