नंदूरबारच्या नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

Update: 2021-07-12 13:57 GMT

मुंबई: 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी मनीषा खत्री ( Manisha Khatri ) यांनी नंदूरबार ( Nandurbar ) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार प्रभारी जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्याकडून आज स्विकारला. यापूर्वी त्यांनी अपर आयुक्त आदिवासी आयुक्तालय नागपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती आणि उपविभागीय अधिकारी पाचोरा या पदावर काम केले आहे. मनीषा खत्री यांनी बीए.एलएलबी शिक्षण पूर्ण केले असून २०१४ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. हरियाणा (haryana) राज्यातील सोनपत हे त्याचं मूळ गाव आहेत. यापूर्वी त्यांनी मेळघाट परिसरातील कुपोषण आणि आरोग्यसंदर्भात त्यांनी विशेष उपक्रम राबवले होते. त्यांच्या उपक्रमाच अनेकांनी कौतुक सुद्धा केलं होत.





Tags:    

Similar News