Exclusive : ''थांबायचं असेल तर थांबा नाही तर..'' गुलाबराव पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गुलाबराव पाटील हे बंडानंतर आपल्या गावी पहिल्यांदाच दाखल झाले. यावेळी मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांना दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.;

Update: 2022-07-06 03:55 GMT
0
Tags:    

Similar News