कोल्हापूरला पहिल्या महिला आमदार मिळणार का? कोण मारणार बाजी?
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.;
0