''धमक्यांना भीक घालत नाही..'' एकनाथ शिंदेंचे शरद पवारांना उत्तर..

शरद पवार यांच्या या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत असल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचं म्हंटल आहे. शरद पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असं म्हटलं होतं.;

Update: 2022-06-23 18:46 GMT
0
Tags:    

Similar News