एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन महिला आमदार कोण?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडात एकही महिला आमदार नाही असं म्हटलं जात होतं. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत दोन महिला आमदार असल्याचं समोर आले आहे. यशवंत जाधव यांच्या सुद्धा पत्नी शिंदें सोबत असल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे.

Update: 2022-06-22 01:29 GMT
0
Tags:    

Similar News