शिंदेंच्या मागे कुणाची ताकद? - एकनाथ खडसे

एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे कोणती तरी मोठी शक्ती आहे त्यामुळे हे सगळ घडतंय असं म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय ते इतकं धाडस करणार नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हंटल आहे.;

Update: 2022-06-27 06:25 GMT
0
Tags:    

Similar News