Punjab मुख्यमंत्री 16 वर्षाने लहान मुलीसोबत करणार लग्न..
पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान लग्न करणार आहेत.(Bhagwant Mann Marriage) भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांना दोन मुलं असून ते त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत अमेरिकेत राहतात. त्यांनी पहिल्या पत्नीपासून सोडचिठ्ठी घेतली आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव इंद्रजीत आहे. दोघांनी २०१६ मध्ये सोडचिठ्ठी घेतली होती.;
0