''हे सगळे पळपुटे गेले..'' आशिष शेलार पळपुटे कोणाला म्हणाले?

Update: 2023-03-03 12:47 GMT

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरू आहे. या अधिवेशनात विविध प्रश्न, मुद्दे उपस्थित करण्यात येत असून त्यावर चर्चा होत आहेत. आज सकाळ पासून देखील विविध मुद्यांवरून चर्चा झाली. जेव्हा अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर चर्चा सुरु झाली त्यावेळी सभागृहात गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही म्हणून आम्ही सभात्याग करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर मग आशिष शेलार उभे राहिले त्यांनी विरोधकांना तर सुनावलेच पण यावेळी त्यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कौतुक केलं. यावेळी त्यांनी विरोधकांना पळपुटे म्हंटलं नक्की सभागृहात यावेळी काय घडलं पहा..


Full View 

Tags:    

Similar News