उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत म्हणून महाविकास आघाडीत एकी - मंत्री ठाकूर
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत म्हणून महाविकास आघाडीत एकी आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याची काहीही गरज नाही. माझी विनंती राहील की त्या वक्तव्याचा कोणी विपर्यास व इगो करू नये अशी प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी दिली आहे. काल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं होतं.;
0