अजित पवार आणि पंकजा मुंडेंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध...
काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्यावरती टीका केली त्या टीकेला आता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिला आहे.;
0