महिला शिवसैनिकाने नितेश राणेंना 'कोंबड्या' म्हणत दिले प्रतिउत्तर..

आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे या ट्विटला एक महिला शिवसैनिकाने कोंबड्या असं प्रतिउत्तर दिलं आहे. त्यांनी दिलेल्या या उत्तराची सध्या समाजमाध्यमांवर चर्चा आहे.;

Update: 2022-04-15 15:20 GMT
0
Tags:    

Similar News