महिलांच्या नावावर शेतजमीन नसल्यावर होऊ शकत इतकं नुकसान.

Update: 2021-12-13 10:30 GMT

जमिनीचा हक्क महिलांकडे नसल्यामुळे शेती करताना व इतरही अनेक योजनांमध्ये सहभागी होताना महिलांना अनेक समस्या येतात. एका महिलेच्या नावावर जमीन असेल तर ती काय करू शकते? याचे एक उत्तम उदाहरण आपण विविध भागांमध्ये पाहिलं आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर असल्यावर त्याचा त्यांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो या बद्दलचे हे विवेचन नक्की पहा...

Tags:    

Similar News