बालविवाह थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे?

Update: 2021-09-04 12:32 GMT

कोणतीही नैसर्गिक आणि मानवी स्वरूपाची आपत्ती आली की त्याचा सर्वात मोठा आणि पहिला फटका हा महिला वर्ग आणि लहान मुलांना बसतो... याच पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी कोरोना महामारीने जगभरात घातलेलं थैमान प्रत्येकाचं आयुष्य बदलणार आहे. या महामारीत अनेक मुली शाळाबाह्य झाल्या. याचा फटका असा की मुलींचे लग्न कमी वयात लावून दिल्याच्या अनेक बातम्या या पॅनडॅमिकमध्ये तुम्हाला वाचायला मिळाल्या असतील. खरचं कोरोनामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे का? जागतिक पातळीवर किती मुलींचे बालविवाह झाले आहेत? याची कारणं नेमकी काय आहेत? मुलींच्या आयुष्यावर, मानसिकतेवर काय परिणाम झाला आहे. बालविवाहसंदर्भात युनिसेफचा अहवाल काय सांगतो? बालविवाहमुळे भविष्यात होणारे परिणाम कोणते? बालविवाह थांबवण्यासाठी काय केले पाहिजे? जाणून घेण्यासाठी पाहा महिला अभ्यासक रेणुका कड यांचे विश्लेषण़


Full View

Tags:    

Similar News