लग्नाच्या दीड महिन्यातच तिला दिवस जातात तेव्हा....
लग्नाला दीड महिना झाला आणि मुलीला दिवस गेले तर... लग्नानंतर लगेच पहिली पाळी चुकली तर? थेट मुलीवर संशय घेण्यापुर्वी जरा थांबा... प्रत्येक वेळेस मुलीला दोष देण्यापुर्वी जरा यामागचं विज्ञान समजून घ्या गैरसमजाला बळी पडून संसार तोडण्यापुर्वी डॉ. साधना पवार यांचा हा लेख नक्की वाचा, मागच्या काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेला हा लेख आम्ही पुन्हा प्रकाशित करीत आहोत..;
0