पक्ष, चिन्ह सगळं सोडलं..मग काय केलं? : संजय आवटे
महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष सध्या संकटात सापडला आहे. पक्ष ताब्यातून जाणं, चिन्ह जाणं, विरोधक शक्तिशाली असणं हे काहीही असू द्या. लोक तुमच्यासोबत असतील आणि तुम्ही तो झंझावात तयार करू शकलात, तर तुम्हाला रोखण्याची क्षमता कोणामध्येही नसते सांगाताहेत संपादक संजय आवटे..;
0