स्तनपान थांबवताना : अनुभव एका आईचा
स्तनपान ही आई आणि बाळ यांची नाळ घट्ट करणार प्रक्रीया असते. पण आईचं कर्तव्य पुर्ण करताना स्त्रीला भयंकर त्रासाला सामोरं जावं लागतं. मग ह स्तनपान कस थांबवाव? स्तनपान थांबवताना काय करायचं? होणाऱ्या त्रासापासून स्वतःला कसं सावरायचं असे प्रश्न सतावत असतील किंवा मनात घोळत असतील तर आवर्जून स्नेहा ढोले यांचा लेख वाचा;
0