अशी झाली भरत जेठवाणीची सान्वी जेठवाणी!

भारतात गेल्या काही वर्षात लिंगबदलाचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे साक्षर झाल्यानंतर स्वतःला ओळखणं आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जगणं याला एक हिंमत लागते आणि ती हल्ली बरेच जण दाखवत आहेत. कलम ३७७ रद्द झाल्य़ानंतर LGBTIQ समुदायातील अनेकांचं जगणं सुसह्य झालं आहे. अशाच सुप्रसिध्द नर्तकाच्या लिंगबदलाची कहाणी सांगितली आहे प्रा. पी. विठ्ठल यांनी.....;

Update: 2022-06-03 07:05 GMT
0
Tags:    

Similar News