"और उस दिन मैने उन्हे भाभी के साथ देखा ... "

Update: 2022-12-06 12:53 GMT

पाच मुले पदरात आणि एक नवरा तोही मारहाण करणारा ...कारण नसताना मार का मिळतोय हेच रझियाला कळत नव्हतं ... आणि एके दिवशी तिच्या डोळ्यांनी असं काय पाहिलं कि रझिया तिच्या मुलांसह आहे तशी घराबाहेर पडली ...या प्रवासात काय घडलं ऐका तिच्याकडूनच ... 


Full View

Tags:    

Similar News