"हे बघ, कधीही चुकीचे काम करू नको, वाईट काम करू नकोस, पंतप्रधान आपल्या आईचा हा सल्ला ऐकणार का?

१८ जुन हा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबा यांचा वाढदिवस असतो. या वर्षी त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. दरवेळी आपल्या आईसोबत फोटोसेशन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या देताना त्यांनी आपल्या आईच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. काय म्हणाले आहेत मोदीजी आपल्या आईबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख...;

Update: 2022-06-18 06:07 GMT
0
Tags:    

Similar News