Yes, I missed my PERIODS !
मासिक पाळीमध्ये असलेली ताकद तुम्ही कधी अनुभवली आहे का? गरोदरपणात पाळीला मिस करणाऱ्या शर्वरी सुरेखा अरुण यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. आज जागतीक मासिक पाळी दिवसा निम्मीत्त त्यांचा हा अनुभव पुन्हा प्रकाशित करीत आहोत. वाचा आणि आपलाही गरोदरपणातील अनुभव शेअर करा.;
0