मासिक पाळी - अज्ञान, अभंग ते सेलिब्रेशन.
आई, बहिण आपल्या पासून दर महिन्याला नेमकं काय लपवतात? याची घरातल्या प्रत्येक वयात येणाऱ्या मुलांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. मासिक पाळी म्हणजे काय? याबद्दल पहिल्यांदा कुठं कळालं? एमसी शब्दाचा अर्थ नेमका काय? मासिक पाळीबद्दल अज्ञानतेकडून ज्ञाताकडे जाणारा प्रवास कसा होता? गोणपाटाच्या बाथरूमच्या वरच्या टोकाला बांधलेली पिशवी खुली व्हायला वयाची चाळिशी कशी ओलांडावी लागली? या सगळ्या मनातील प्रश्र्नांवर आज जागतीक मासिक पाळी दिवसा निम्मीत्त विनायक सावळे यांचा हा लेख पुन्हा प्रकाशित करीत आहोत..;
0