मुक्ताई शोधायच्या असतील तर आळंदीच्या सिद्धबेटावर जावं……
जगात कोणत्याही प्रांताला नसेल अशी संतपंरंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. याच संतपरंपरेमधलं नाव म्हणजे संत मुक्ताबाई! आतापर्यंत मुक्ताबाईंची आपल्या समोर मांडण्यात आलेली प्रतिमाच खरी आहे का की मुक्ताईंची प्रतिमा आणखी वेगळी होती याबद्दल सांगणारा सचिन परब यांचा हा लेख वाचायलाच हवा.;
0