'बॉल बघ ना तिचे किंवा बॉल न बोX कसली आहे ही..' अशा मानसिकतेच्या लोकांनी स्तनाचे महत्व काय आहे वाचा..
समाजात महिलेच्या स्तनाकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन काही बरा नाही. तुम्हीं अनेकवेळा हा अनुभव घेतला असेल की, एखादी महिला जात असेल तर तिच्या स्तनाकडे अनेक पुरुषांच्या नजरा कशा असतात. इतकंच नाही तर या स् स्तनांविषयी अनेक शब्दप्रयोग देखील आहेत.जस की, एखादी महिला आली की, अरे काय तिचे बॉल आहेत, कसा शेप आहे किंवा अरे कसली आहे ही हिला ना बॉल न बोX….अगदी खेडेगावापासून शहरापर्यंत महिलांच्या स्तनाबाबत असे हे शब्दप्रयोग वापरले जातात. बाईकडे अशा नजरेने बघणाऱ्यांना स्तनाचे महत्व काय हे सांगणारा सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांचा हा लेख नक्की वाचा..;
0