'बाहुबली'पेक्षा अहिल्याबाईंचा पराक्रम अधिक तेजस्वी!
मंगळवारी अहिल्याबाई होळकर यांची जयंती सर्वत्र साजरी झाली. पण अहिल्याबाईंच कार्य बऱ्याच जणांना ठाऊक नाही. सासरा आणि नवरा गेल्यानंतर अठराव्या शतकात एक महिला उभी राहते आणि एक आदर्श राज्य निर्माण करते तेही पेशवाईच्या नाकावर टिच्चून! अहिल्याबाईंच्या कार्याचा आढावा घेणारा दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांचा आवर्जून वाचावा असा लेख...;
0