नव्वदीच्या दशकातील तरूणाईचं प्रेम, ब्रेकअपस, पॅचअप्स सगळ्यांशी निगडीत गाणी गायलेला गायक म्हणजे 'KK'

काही दिवसांपुर्वी सुप्रसिध्द गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच सगळ्यांचा लाडका केके चं हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झालं. नव्वदीच्या दशकात तरूणांच्या गळ्यातील ताईत झालेला गायक म्हणजे केके. तरूणाईला प्रेम फुलवण्यासाठी मदत करणं असो ते ब्रेकअप्स पचवायला शिकवणं यावर एकच जालीम इलाज म्हणजे केके ची गाणी होती. अशा केकेच्या जाण्यावर लोकांच्या लेखण्या बोलल्या नसत्या तरच नवल! केकेच्या गाण्यांच्या आठवणी सांगणारा हा चैतन्य देशपांडे यांचा लेख!;

Update: 2022-06-03 05:00 GMT
0
Tags:    

Similar News