'सिलेंडर मॅन' नंतर आता 'सिलेंडर वूमन' चर्चेत

Update: 2021-07-20 12:58 GMT

काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर 'सिलेंडर मॅन' म्हणून एका तरुणाचे फोटो व्हायरल झाले होते. आता अशाच एक महिलेचे व्हिडिओ व्हायरल होत असून, जिला 'सिलेंडर वूमन' म्हणून बोलले जात आहे.

सोशल मिडियावर एका महिलेचा स्वत:च्या पाठीवर गॅस सिलेंडर आणि मुलाला उभं करून व्यायाम करतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिलने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये जे केलं आहे, ते थक्क करुण सोडणारं आहे.  तिचे धाडस वाखाणण्याजोगे असून, या महिलेच नेटकरी भरभरुन कौतुक करताना पाहायला मिळत आहे. पण नेमकी ही 'सिलेंडर वूमन' आहे तरी कोण पाहू या...

Full View
Tags:    

Similar News