२०२१ पासून दीपिकाचं एकही ट्विट नाही ,पण ती मात्र ट्विटरवर रोज असते ट्रेंडिंग

Update: 2023-06-19 10:57 GMT

Deepika Padukone नेहमी ट्रेंडिंग असते .प्लॅटफॉर्म कोणताही असो .ट्विटर वर नेहमीच दीपिका टॉप ट्रेंडिंग मध्ये असते .पण दीपिकाच्या ट्विटरबद्दल एक सत्य जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला सुद्धा आश्यर्य वाटेल . दीपिकाने २ वर्ष होत आले एकही ट्विट केलं नाही आहे .तिची शेवटची पोस्ट २०२१ ची आहे. ती कोणती पाहा ?

दीपिकाने जरी ट्विट नाही केलं तरी तिचं एक fanpage आहे . त्यावर मात्र दीपिकाच्या विषयी प्रत्येक बातमीचे अपडेट दिलेले असतात .

इंस्टाग्रामला मात्र दीपिका भारतात ६ व्या क्रमांकावर आहे . तिला इंस्टाग्रामला 74.4M इतके फॉलोअर्स आहेत. पण ट्विटरवर नाराजी का ?




 


दीपिकाने JNU मधील विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले होते . त्यामुळे कदाचित दीपिकाचे करिअर सुद्धा धोक्यात येऊ शकत होते . पण तिला त्यावेळी कौतूकासोबत बोलणी सुद्धा खावी लागली होती .




 त्याच्यानंतर ६ महिन्याने तिने ट्विटर वर एकही अपडेट केलेली दिसत नाही . तरीही ट्विटरला दीपिकाचे 27 million इतके फॉलोअर्स आहेत . दीपिका इतर सोशल मेडिया प्लॅटफॉर्म वर सक्रिय दिसते नुकतेच काही फोटोस तिने शेअर केले आहेत. त्याला लाखो पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे .




दीपिका पदुकोणचे चाहतेच इतके आहेत कि ,तिच्या ऑफिसिअल अकाउंट वरून जरी काही पोस्ट नाही झालं तरी सुद्धा तिच्यावर तितकेच प्रेम करताना दिसतात . ओम शांत ओम ते जबरदस्त चर्चेत आलेला पठाण इथपर्यंतचा दिपकाचा यशस्वी प्रवासच तिला नेहमी ट्रेंडिंग मध्ये ठेवत आहे ...




 


तुम्हाला यापेक्षा वेगळं काही वाटत असेल तर लगेच comment करा... 

Tags:    

Similar News