स्त्रियांच्या सौंदर्याचा आधार: 'BRA' म्हणजे काय?

Update: 2024-04-14 11:24 GMT

स्त्रियांच्या कपड्यांमध्ये 'ब्रा' हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. स्तनांना आधार देणारे अंतर्वस्त्र म्हणून ओळखले जाणारे BRA आजकाल अनेक प्रकारात उपलब्ध आहे. पण बी आर ए BRA या शब्दाचा अर्थ त्याचा इतिहास आणि त्याचा वापर याबद्दल जाणून घेऊया !

ब्रा हे एक अंतरवस्त्र असून दैनदिन जीवनात महिला या वस्त्राचा वापार करत असतात. 1893 मध्ये एका अमेरिकन वृत्तपत्रात 'BRA' हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला आणि काही वर्षांनंतर हा शब्द ऑक्सफर्ड शब्दकोशात दाखल झाला. मार्केटमध्ये अनेक प्रकारांमद्धे उपलब्ध आहेत, पण सुरुवातीला BRA मध्ये कप आकार नव्हता. 1930 मध्ये, एसएच कॅम्प कंपनीने BRA मध्ये पहिले कप डिझाइन तयार केले. सध्या बाजारात अनेक प्रकारच्या ब्रा उपलब आहेत. ड्रेसनुसार ब्राची निवड केली जाते.

'BRA' हा शब्द 'ब्रेस्ट रेस्टिंग एरिया' (Breasts Resting Area) चा संक्षिप्त रूप असून, याला 'बस्टबंदी' असेही म्हणतात. Brassiere' या फ्रेंच शब्दाचं शॉर्ट फॉर्म करत BRA (ब्रा) हा शब्द तयार झाला आहे. मुळात, 'BRA' हा शब्द लहान मुलांच्या अंतर्वस्त्रांसाठी वापरला जात होता. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे महिलांच्या अंतर्वस्त्रांची रचना बदलत गेली.आजकाल बाजारात महिलांच्या अंतर्वस्त्रांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

तज्ञांच्या मते योग्य आकाराची अंतर्वस्त्रे वापरणे आवश्यक आहे. ठराविक कालावधीनंतरही अंतर्वस्त्रे पुन्हा वापरू नयेत. अंतर्वस्त्रांचा कालावधी 8-9 महिने असतो. दीर्घकाळापर्यंत वापर केल्याने स्तनाचे नुकसान होऊ शकते. आकडेवारीनुसार, आजही 80% स्त्रिया चुकीच्या आकाराची अंतर्वस्त्रे वापरतात.

योग्य BRA निवडणं आणि त्याची काळजी घेणं हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला ही माहिती कशी....

Tags:    

Similar News