ग्रामीण भागातील शिदोरी शहरातही फायद्याची
Women In Rural Areas Have Opportunities In Wellness Industry | | Max Woman | Wellness Industry | Rekha Chaudhary
हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे विशेषतः गावात राहणाऱ्या, छोट्या शहरात मोठं स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी. ग्रामीण भागातही संधी आहेत, फक्त गरज आहे ती म्हणजे धैर्याने पाऊल उचलण्याची...