"उत्तर सभेसाठी राज ठाकरे पुन्हा एकदा 9 एप्रिलला ठाण्यात.." - शालिनी ठाकरे
"मी धर्माध नाही ,मी धर्माभिमानी आहे या वाक्याचा अर्थच ज्यांना कळला नाही आणि म्हणे आम्ही हिंदुत्वाचे कैवारी......हिंदुत्वाची व्याख्या समजून सांगायला उत्तर सभेसाठी पुन्हा एकदा ९ एप्रिल ठाण्यात....!! मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचे ट्विट..;
0