पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार?

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना "पंकजाताई आता महाविकास आघाडीच्या लेन्स मधून पाहिलं तर बरं होईल.." असं म्हणत महाविकास आघाडीत येण्याचं अप्रत्यक्ष निमंत्रण दिलं. आता पंकजा मुंडे हे निमंत्रण स्वीकारत राष्ट्रवादीत जाणार का अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे.;

Update: 2022-05-21 03:27 GMT
0
Tags:    

Similar News