"भारतात मुस्लिम असणे गुन्हा" अमेरिकन संसदेत भारताची नाचक्की..
भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांविरोधात मोठी मोहीम चालवली जात आहे. मोदी प्रशासन भारतात मुस्लिम असणे हा गुन्हा ठरवत आहे.बिडेन प्रशासन मानवाधिकारांसाठी मोदी सरकारवर टीका करणे का टाळते? अमेरिकेच्या महिला खासदार इल्हान उमर यांनी अमेरिकन संसदेत उपस्थित केला प्रश्न..;
0