या संधी महिलांसाठी का खुल्या होतं नाहीत ?
Why aren't these opportunities open to women?
ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गिग इकॅानॅामी, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि ग्रीन इकॉनॉमी हे अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरुप आहे यात अनेक नवीन संधी आहेत. पण या संधी महिलांसाठी खुल्या का होत नाही त्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत याबाबत विश्लेषण करत आहेत मॅक्सवूमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे.