महिला सक्षमीकरणावर बोलताना “यासाठी पैसा कुठे आहे” यावर बोलणे गरजेचे
When talking about women's empowerment, it is important to talk about "where is the money for this?"
एका ग्रामीण मुलीचा विचार केला तिला शिक्षणासाठी वसतिगृह, शिष्यवृत्ती किंवा प्रवास खर्च मिळाला नाही, म्हणून ती शाळा सोडते. मात्र जर आपण तिच्या शिक्षणावर खर्च केला, तर ती केवळ स्वतःचं आयुष्य बदलत नाही, तर कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावते आणि समाजालाही बदलते याच अर्थाने महिलांचे प्रश्न हे केवळ महिलांचे नाही तर समाजाचे आहे त्यामुळेच समाजाच्या विकासासाठी महिला केंन्द्रीत योजना या महत्वाच्या आहेत.