महिलांना मतदानासाठी स्वतंत्र ओळख कधी मिळाली, रुपाली चाकणकरांनी सविस्तर सांगितले
When Did Women Get Separate Identity For Voting, Rupali Chakankar Explained In Detail
महिलांना स्वतंत्र मतदानाचा हक्क नेमका कधी मिळाला? या प्रश्नाचं अचूक आणि इतिहासाशी जोडलेलं उत्तर रुपाली चाकणकर यांनी या व्हिडीओत दिलं आहे. त्यांनी केवळ मताधिकाराचा इतिहास सांगितला नाही, तर महिलांचे शिक्षण, राजकारण, समाजकार्य, प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रातील योगदानाचे महत्त्वही ठामपणे मांडले आहे.