पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटला, थेट भाजप कार्यालयावर..

विधान परिषदेची उमेदवारी पक्षाने नाकारली आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी एक दिवस संयम बाळगवला पण अखेर त्यांचा संय़म सुटला व आज औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाच्या घोषणा देत त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला...;

Update: 2022-06-09 13:21 GMT
0
Tags:    

Similar News