गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं ६ फेब्रुवारीला निधन झालं. कोरोना आणि न्युमोनिया झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झालीये. लता मंगेशकर हे व्यक्तिमत्व आजच्या नव्या पिढीच्या गायकांसाठी किती महत्त्वाचं आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी....